Maharashtra

तालुक्यातील मंगरूळ येथील श्रीकृष्ण चौकातील कै सुनील बागुल यांच्या स्मारकाजवळ आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमळनेर – 
तालुक्यातील मंगरूळ येथील श्रीकृष्ण चौकातील कै सुनील बागुल यांच्या स्मारकाजवळ आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले 
       सुरुवातीला अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या  विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला ध्वजारोहण नंतर सि आर पी एफ चे  जवान कै सुनील विश्वास बागुल यांच्या पुतळ्याला आमदार शिरीष दादा चौधरी यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, यावेळी
सुभाष शिवरे, सयाजी पाटील, श्रीराम पाटील, गोकुल पाटील, प्रशांत पाटील,अनिल पाटील,भागवत पाटील,कैलास पाटील, चंद्रकांत भदाणे पोलीस उपनिरीक्षक, नरेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक, किरण मोरे, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, मुख्याध्यापिका आशा भदाणे, जे पी भदाणे, प्रभूदास पाटील, अशोक सूर्यवंशी, भटू पाटील, शशिकांत पाटील,शामकांत पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, पिंटू बागुल, अमोल पाटील, सदाशिव पवार,किरण सावन्त, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, कल्याण पाटील , गणेश पाटील, गोपाळ बागुल,किरण बागुल,भिकन बागुल,भागवत पाटील,नामदेव पाटील, आबासाहेब गरुड, सोनू पाटील,प्रदीप पाटील,अनिल पाटील,विक्रांत धनगर, नितीन पाटील, यश पाटील यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button