प्रतिनिधी मुबारक तडवी
आदििवासी तडवीभिल समाज अनेकानेक समस्यांनी ञस्तावलेला आहे त्या त्या समस्यांचे निराकरण व्हावे या उदात्त हेतूने आदिवासी संघर्ष मोर्चा युवा कृती समिती जळगाव जिल्हा समाज सेवक लाईफ लाईन ॲम्बुलन्स समिती यांनी राजस्थान येथील प्रसिद्ध अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या पवित्र दर्गा वर जाऊन समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी दरगाह जाऊन खाजा गरीब नवाज यांनाच साकडे घातले तडवी भिल्ल समाजाला आता हल्ली उद्भवत असलेल्या जात पडताळणी तसेच प्रशासनाकडून येणार्या विविध अडचणी वाढदिवसाचे समाजावर येणारे अनेकांनी संकटे दूर व्हावी याकरिता विश्वविख्यात राजस्थान येथील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती रहमतुल्ला अले खाजा गरीब नवाज यांचे दरगाह जाऊन संकट मोचन खाजा गरीब नवाज यांना साकडे घातले यात आदिवासी संघर्ष मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष राज अकबर तडवी उपाध्यक्ष मुबारक तडवी ॲम्बुलन्स लाईफ लाईन समितीच्या संचालक मिरखा तडवी युवा कृती समितीचे मुराद तडवी जळगाव जिल्हा समाजसेवक टीमचे बबलू तडवी तसलीम तडवी समीर तडवी हमीद तडवी आदी उपस्थित होते







