Maharashtra

जिल्हा नियोजन (डी पी डी सी) समितिच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी आ शिरिष दादा चौधरी मित्र परिवाराचे सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ते पंकज चौधरी यांची शासनाने नियूक्ती

अमळने र|  प्रतिनिधी :  जिल्हा नियोजन (डी पी डी सी) समितिच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी आ शिरिष दादा चौधरी मित्र परिवाराचे सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ते पंकज चौधरी यांची शासनाने नियूक्ती केली आहे.
जिल्ह्यातील १४ सदस्यांची निवड यादीचे आदेश नियोजन विभागाचे ऊपसचिव वि.फ. वसावे यांनी दि ११ जूलै रोजी पारीत केले आहे पंकज चौधरी हे येथील नगरसेविका सौ कल्पना चौधरी व पत्रकार तथा अर्बन बँकेचे संचालक पंडीत चौधरी यांचे चिरंजीव आहेत,
त्यांच्या निवडी बद्दल आ शिरिष चौधरी खा उन्मेश पाटील पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील १४ सदस्यांची निवड यादीचे आदेश नियोजन विभागाचे ऊपसचिव वि.फ. वसावे यांनी दि ११ जूलै रोजी पारीत केले आहे . शासनाचे नियूक्त यादीतील सदस्यांमध्ये
धर्मराज रामा वाघ (दहिवद ता.चाळीसगांव)
गजेंद्र अरविंद जायसवाल (चोपडा)
रावसाहेब रतनसिंग गिरासे (बोळे ता. पारोळा)
पंकज पंडीत चौधरी (अमळनेर)
पद्माकर काशिनाथ महाजन (रसलपूर ता रावेर)
मनोहर गिरधर खैरनार (मूक्ताईनगर)
तुषार किसन राणे सालबर्डी ता.मूक्ताईनगर
अड. साहेबराव धर्मा सोनावणे (चोपडा)
भागचंद मोतीलाल जैन (जळगांव)
अरुण रुपचंद पाटील (कूऱ्हाड बू ता पाचोरा)
सुरेश माणिक सोनावणे (जळगांव)
हिरालाल व्यंकट चौधरी रा. वनोली पो.पाडळसे ता यावल
समाधान लक्ष्मण पाटील (कूऱ्हे ता भूसावळ)
जगन्नाथ खंडू चव्हाण जामनेर यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button