Maharashtra

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त प्रभाग क्र.२ मधील मोरया नगर मध्ये युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण

 चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
दिवसेंदिवस पर्यावरणाच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. या पर्यावरणीय समस्या रोखायच्या असतील तर जास्तीत जास्त झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. या तत्वानुसार आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक २ येथील मोरया नगर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.  
यावेळी युवानेते मंगेश चव्हाण, शरद पाटील, सतीश कासार, दशरथ राठोड, दगडू निकम, साहेबराव निकम, भूषण बिऱ्हाडे, घुगे सर, सचिन वाघ, वैभव सानप, दीपक सोनवणे, चंद्रकांत सोनी, भाऊसाहेब गायकवाड, सुनील राखुंडे, मंदार पाठक, आदित्य घाटे, शांताराम पाटील, भास्कर पाटील, प्रभाकर चौधरी, मनोज गोसावी, अखलाख खाटीक, खुशाल पाटील आदी उपस्थित होते.
 
#जागतिक_निसर्ग_संवर्धन_दिन 
#वृक्षरोपण 
#मंगेश_रमेश _चव्हाण

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button