चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सर ग्रस्त परिवारतील मुला मुलींना शैक्षणिक सहित्य माजी विधान सभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा शुभ हस्ते व डॉ हरताळकर चन्द्रहास गुजराथी, जीवन चौधरी ,गजेंद्र जयस्वाल इरफ़ान सालार, रवि मराठे ,सैय्यद असगर अली सेठ हाजी महेबुब पठान ,अकरम तेली ,अकील जहागीरदा अशपाक पठान, जुनेद मेंबर ,यांचा प्रमुख उपस्तित वाटण्यात आले
सूत्र संचालन जाकिर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्या साठी संस्थे चे अध्यक्ष राज मोहम्मद शिकलगर व सदस्य मेहमूद सर जलीस इंजीनियर डॉ नवाज शाह ताहेर खान शहबाज खान बिलाल शेख सत्तार अहलेकार यांनी परिश्रम घेतले आभार संस्थे चे उपाधयक्ष अकरम भाई यांनी केले
वह्या ची देणगी डॉ अब्दुल करीम सालार साहेब चेयरमेन इकरा एजुकेशन सोसाइटी जळगाव
व स्कूल बैग डॉ काजिम मलिक साहेब मुंबई खैर उम्मत फॉउंडेशन तर्फे देण्यात आले







