Maharashtra

चोपडा येथील शेतकरी कृती समिती च्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत रवाना .

चोपडा येथील शेतकरी कृती समिती च्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत रवाना…

चोपडा येथील शेतकरी कृती समिती च्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत रवाना .

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल 
चोपडा येथील शेतकरी कृती समिती च्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत रवाना एक मोठा ट्रॉला ज्यात साधारणपणे 20 ते 22 लाखांचे साहित्य ज्यात ६२५किट ज्यात प्रत्येकात गहू पीठ ४किलो,0 गहू ८किलो,तांदूळ २किलो,ज्वारी/बाजरा:-२किलो,डाळ अर्धकिलो,साखर अर्धा किलो,मीठ १किलो,तेल १किलो,चहा पावडर,मिरची पावडर,पेस्ट/ब्रश,साबण आंघोळीच्या,कपड्यांचा साबण,आगपेटी,मेनबत्ती,सॅनिटरी नॅपकिन,साड्या नव्या किमान ५ते ८,परकर,शर्ट व पॅन्ट चे कापड असे साहित्य आहे,७५किट मध्ये स्टोव्ह,भांडे व सतरंजी आहे या बरोबर लहान मुलांचे,महिलांचे,माणसाचे रेडिमेड कपडे यांचे सेट आहेत ते प्रत्येकाने आपल्या size नुसार तेथे काढून घेतलेत व पाणी बाटली ६८खोके यासह मुलांचे व जनरल औषधी चे सात बॉक्स होते.

चोपडा येथील शेतकरी कृती समिती च्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत रवाना .
  वरील साहित्य येलूर, तुंगा, आष्टा,इस्लामपूर,पलूस भागाच्या जवळ असलेल्या गावांमध्ये आधी सर्वे करून नंतर वाटण्यात आला त्यासाठी तेथे किरण पाटील(इस्लामपूर,)बाळासाहेब जाधव(येलूर,वाळवा)अनिल जाधव(तुंग),संजीव माने(आष्टा),  (पलूस)यांनी मेहनत घेतली यावेळी चोपड्याहून शेतकरी कृती समिती चे संजीव बाविस्कर,रमाकांत सोनवणे,अनिल पाटील,नितीन पाटील,जितू पाटील,कुलदीप पाटील,विपिन बोरोले,सागर पाटील, निरंजन पाटील,जितेंद्र निकम हे होते.
साहित्य गोळा करणे निवडणे,दळने,पॅकिंग करून रवाना होई पर्यंतचा काळ हा विस्मरणीय असा होता कारण फक्त व्हाट्सअप्प वर सर्वांनी आवाहन केले व प्रतिसाद मिळाला त्यावेळेस जे संपायचे त्यासाठी देणगीदार आधीच तयार असायचे व तसा फोन करायचे व या जगात ईश्वर नावाची शक्ती हे करीत असल्याचा प्रत्यय सर्वाना येत होता त्यामुळे आमचा मी पणा गळून पडला.
 यासाठी तहसीलदार अनिल जी गावित,माजी आमदार डॉ सुरेश दादा पाटील,डॉ दीपक पाटील,डॉ दिलीप पाटील,विश्वजित पाटील,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड संदीप भय्या पाटील,डॉ सुरेश बोरोल,घनश्याम अग्रवाल,माजी आमदार कैलास पाटील,पंकज बोरोले,चंद्रशेखर पाटील,जि प सभापती दिलीप पाटील(खर्डी),नरेंद्र पाटील(लोणी),संदीप पाटील,शांताराम आबा पाटील(वडगाव),प्रकाश पाटील,डॉ पराग पाटील (बिडगाव),भागवत महाजन(गोरगावले),डॉ रवींद्र निकम व नितीन निकम,गुलाब पाटील(माचला),राजाराम पाटील(तावसे),वैभव पाटील (घुमावल),दत्तात्रय पाटील(खड्गाव),प्रफ्फुल राजपूत(विरवाडे),डॉ गुरुप्रसाद व वर्षा वाघ,डॉ अमोल पाटील,डॉ अतुल पाटील,डॉ मनोज पाटील,डॉ स्नेहल भामरे,विजय पाटील,डॉ रोहन पाटील,मिथुन पाटील,कीर्ती महाजन,अमृत वाघ,भरत महाजन,किशोर महाजन,महाले सर,एम व्ही नाना पाटील,डॉ सुभाष देसाई,डॉ रवींद्र पाटील,जयश्री चव्हाण,एन एस सोनवणे,नारायण बोरोले,मयूर बोरोले,कचवे सर,प्रा प्रदीप पाटील,प्राचार्य सूर्यवंशी,पंकज समूह,महात्मागांधी शिक्षण मंडळ,शारदा क्लास, ब्रिलीयंत क्लास,प्रा रमेश वाघजले व त्यांचे विद्यार्थी,पँकजनगर मधील सारे महिला मंडळ,ईंनरव्हील क्लुब,इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे प्रवीणभाई गुजराथी,मुन्नाभाऊ सोमाणी(चोपडा)किरणसिंग राजपूत(शेंदनी)सदाशिव पाटील व डॉ अप्पा पाटील(विटनेर),जितेंद्र पाटील(कुसुम्बा),विजय रजाळे(घोडगाव),जगदीश बोरसे व मित्र परिवार,जैन भाऊ (वेळोदे),डॉ अजय करंदीकर व डॉ राजेंद्र सोनवणे(गणपुर),रमेश सोनवणे व विजय बाविस्कर(हातेड),वसंत पाटील (धुपे),प्रशांत पाटील,नारायन पाटील,उदय पाटील,डॉ पराग पाटील,(चहार्डी),अनिल बाविस्कर(नीम गव्हाण),बी जी महाजन व सहकारी (चुंचाळे) यांचेसह असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तीनी सहकार्य केले तर पवन अग्रवाल,धीरज अमित जैन,  अग्रवाल (अडावद),राजू शेट ओम ट्रेडिंग ,हमाल बंधू यांनी मदत केली.
  निरोप देणेसाठी अनिल वानखेडे,सुरेश पाटील,शशी देवरे,सुशील टातीया,मधुकर बाविस्कर,ज झी पाटील,धनंजय पाटील,के डी चौधरी यांचेसह शेकडो कार्यकर्ते व सारे पत्रकार हजर होते.एस बी पाटील यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button