कोल्हापूरातील निस्वार्थ संघटित कार्याचा राजस्थान मध्ये सन्मान.

प्रतिनिधी अनिल पाटील
कोल्हापूर आणि रक्तदाता कोल्हापूर संस्थेचा राजस्थान येथे नॅशनल ॲवॉर्डने सन्मान हनुमानगड राजस्थान येथे रविवार दि. 22 सप्टेंबर 2019 रोजी देशभरात विविध कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या ह्युमन सोशल फाउंडेशन HUMAN SOCIAL FOUNDATIAN HSF यांच्या वतीने विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. अभिमानाची गोष्ट म्हणजे यावेळी कोल्हापूरात रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या रक्तदाता कोल्हापूर या रुपाली कुरणे नॅशनल ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आलं.हा सन्मान NBTC National Blood Transfusion Council (राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद ) Chief Secretary डॉक्टर साईप्रसाद भवसार आणि अहमदाबादचे रक्तदान शतकवीर 121 श्री. महेश सी त्रिवेदी सर सचिन सिंगला गगन अरोरा अभिमॅन्यु यांच्या हस्ते करण्यात आला,






