Maharashtra

अमळनेर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी “सांगकामे”….

महाराष्ट्र मराठी7 बातमीचा परिणाम….

अमळनेर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी “सांगकामे”…

 घेतली आहे  प्रतिज्ञा….“जेवढी कराल तक्रार तेव्हढीच करू कार्यवाही”….

महाराष्ट्र मराठी7 बातमीचा परिणाम ….बोरी पात्रातील सफाई सुरू..…..

अमळनेर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी "सांगकामे"....

अमळनेर प्रतिनिधी

येथील नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी अमळनेर माझे शहर नाही…जेवढी कराल तक्रार तेव्हढेच करू काम…..अशी प्रतिज्ञा घेतलेली दिसून येत आहे.दोन आठवड्या पूर्वी माहराष्ट्र मराठी 7 ने बोरी नदीत कचरा टाकत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन पुलाजवळील भागात असलेला कचरा ऊचलण्यात आला परंतु यानंतर नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचं काम होतं की संपूर्ण नदी पात्राची तपासणी करून स्वच्छता अभियान राबवून पावसाळ्यात नदीतील स्वच्छ पाणी पुढे जाईल .परंतु नगरपरिषदचे अधिकारी ,कर्मचारी, लोकप्रतिनिधी “सांगकामे” आहेतयाचा प्रत्यय आला. आजही खारटेश्वर भागातील तक्रार केल्या नंतर कर्मचारी साफ सफाई करण्यासाठी आले.“मेलेली म्हैस तिथेच गाडून” परत आले.यावरून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे नगरपरिषद जेवढं सांगू तेवढंच काम करते त्यापलीकडे कार्य न करण्याची शपथ घेतली आहे याची जाणीव नागरिकांना झाली.

अमळनेर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी "सांगकामे"....

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button