Maharashtra

अभाविप ला पाठिशी घालून इतर विद्यार्थी संघटनांचा आवाज दाबणारऱ्या प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा यल्गार

अभाविप ला पाठिशी घालून इतर विद्यार्थी संघटनांचा आवाज दाबणारऱ्या प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा यल्गार

अभाविप ला पाठिशी घालून इतर विद्यार्थी संघटनांचा आवाज दाबणारऱ्या प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा यल्गार

अमळनेर
महाविद्यालयाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ची नोंदणी खुलेआम चालू होतील महाविद्यालय  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पाठीशी घालत आहे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाविद्यालयात हे आंदोलन केले व प्राचार्यांना निवेदन देण्यात आले महाविद्यालय निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली राजकीय पक्षांना महाविद्यालयाच्या 100 मीटर बाहेर बाहेर सदस्य नोंदणी करावी अशी विनंती केली तरीही सदस्य नोंदणी सुरू होती त्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्राचार्य समोर ठिय्या आंदोलन केले व व 2011-12 सालि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी प्रताप महाविद्यालयाला साडेनऊ लाख रुपये दिले होते त्याचा  अजून महाविद्यालयाने खुलासा केलेला नाही व 2018-19  मध्ये शासनाने अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केलेला होता व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची ची फी माफ केली होती ती अजूनही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला नाही या प्रकरणाची ची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली व व  विद्यार्थी परिषदेला काही शिक्षक  व महाविद्यालय पाठीशी घालत आहे त्याचा जाहीर निषेध केला हर्षल पाटील (तालुकाध्यक्ष रा.यू.कॉ)
 प्रदीप पाटील(ता.कार्याध्यक्ष रा.यू.कॉ)
बाळू पाटील(शहराध्यक्ष रा.यू.कॉ)
भूषण भदाणे(जिल्हाध्यक्ष रा.वि.कॉ)
सुनील शिंपी(शराध्यक्षा रा.वि.कॉ)
श्रीनाथ पाटील(तालुका अध्यक्ष रा.वि.कॉ)
राहुल गोत्राळ( तालुकाध्यक्ष सोशल मीडिया)
 अभिषेक ढमाळ(ता उपाध्यक्ष रा .वि .कॉ)
रवीकिरण पाटील(श उपाध्यक्ष रा.वि.कॉ)
गौरव पाटील(ता अध्यक्ष रा.वि.कॉ कनिष्ठ महाविद्यालय)
अनिरुद्ध शिसोदे(श.अध्यक्ष रा.वि.कॉ कनिष्ठ महाविद्यालय)
 सनी गायकवाड शुभम पाटील निनाद शिसोदे, शुभम देसले,तेजस वानखेडे,महेश पाटील,मयूर पाटील,आर्यन मोरे,सागर भावसार,महेश वाघ,शुभम बोरसे,सनी पाटील,दुर्गेश साळुंखे,भावेश पाटील ,पंकज पाटील

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button