Faijpur

जि. प. उर्दू कन्या शाळा न. 2 फैज़पूर ची चार विद्यार्थिनी गुणवत्ता यादित.

जि. प. उर्दू कन्या शाळा न.2फैज़पूर ची चार विद्यार्थिनी गुणवत्ता यादित.

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

महाराष्ट्र राज्य परिषद पुणे द्वारा घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी शिष्यवुरुत्ती परीक्षा 2021चा निकाल जाहिर झाला. त्यात जि. प. उर्दू कन्या शाळा न.2फैज़पूर ता. यावल जि. जळगाव. ची 4विद्यार्थिनी नावे,,1)नायमा शब्बीर तड़वी 2)बुशरा बेग़म हमीद अली.
3)अनम जाकिर तड़वी.
4)हुरैन शेख सलीम.
यांनी शिष्य वुरुत्ती परीक्षा मध्ये यश मिळाले. ती विद्यार्थिनी गुणवत्ता यादित आली. त्यांचे यशा बद्दल शाळेचे मुख्यध्यापक सरफराज़ तड़वी. यांनी तयाचे कौतुक केले. वर्ग शिक्षक. सैय्यद दिलफ़रोज़ अली व अफ़ज़ल खान यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे शिक्षक मोहम्मद हारुन., सैय्यद अ. गफ्फार, शेख जावेद अहमद,, मोहम्मद साजिद इक़बाल, सैय्यद वासिक, वाजेदा तबस्सुम, नफीस फतेमा, तामसील फतेमा, सर्व शिक्षकानी पुष्प हार देवून सत्कार केले व अभिनंदन व कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष शेख सादिक शेख हसन., उपाध्यक्ष मुशीर मेंबर, इल्यास टेलर, कालू दादा. नगर पालिका सदस्य सायमा आबिद मालिक. तड़वी रशीद मेंबर. रियाज़ मेंबर, इम्तियाज़ फारुकी, मुख़्तार सर, अ, रहीम सर, यूनुस सर, आसिफ जनाब , गट शिक्षण अधिकारी शेख नईम साहेब यांनी अभिनंदन व कौतुक केले, वर्ग शिक्षकाँचे शाळा वेवस्थापन समिति चे अध्यक्ष शेख सादिक यांनी त्यांचे सत्कार केले.मुख्यध्यापक सरफराज़ तड़वी यांनी विद्यार्थियांचे व शिक्षकांचे कौतुक केले व आभार मानले. सूत्र संचालन शेख जावेद अहमद यांनी केले. आभार साजिद इक़बाल यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button