फैजपूर

फैजपूर येथे ऐतिहासिक बौद्धकालीन कलाशिल्प भव्य प्रदर्शन संपन्न.

फैजपूर येथे ऐतिहासिक बौद्धकालीन कलाशिल्प भव्य प्रदर्शन संपन्न.

सलिम पिंजारी
दोन दिवसीय प्रदर्शन उद्घाटन महाउपाशिका रमाबाई मनोहर भालेराव यांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख पाव्हणे म्हणुन पुजनिय भन्तें गुणरत्न महाथेरो , धम्मशरण भन्तें,आनंद भन्ते,अश्वजीत भंन्ते,सारिपुंत भंन्ते,आनंद भन्ते,
फैजपूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी हाल येथे लावण्यात आले.सदर ऐतिहासिक बौद्धकालीन कलाशिल्प हे अश्र्विनी शोध संस्था महिदपुर मध्यप्रदेश डॉ.आर.सी. ठाकुर यांचे रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर यांचे कडे सग्रहित असलेल्या मौल्यवान व पुरातन बौद्धकालीन नाणे म्हणुन असलेले कलाशिल्प ठेवण्यात आले आहेत.
आमोदा येथे दहा दिवसाचे बौद्ध श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शंभर नवतरुणांनी सहभागी होवून बौद्ध चिवर परिधान केले.सदर संघाने उपस्थितीत देवुन प्रदर्शन उद्घाटन सोहळयात सहभागी होवून माहिती घेतली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमोदा येथील बौद्ध बांधव , तरुण कार्यकर्ते, बौद्ध उपासक व महिला उपासिका परिश्रम घेत आहेत.
फैजपूर येथे प्रदर्शन संपन्न व्हावे म्हणून अनमोल सहकार्य आयु . अशोक भालेराव साहेब समाज सेवक तथा धम्मसेवक फैजपूर यांचे सहकार्य लाभले.
आमोदा येथील येथील सर्व बौद्ध समाज बांधव व तरुण मित्र व महिला हे परिश्रम घेत आहेत
.विश्वनाथ तायडे, महेंद्र तायडे, गौतम तायडे, रामकृष्ण तायडे ,प्रदिप तायडे, अशोक तायडे, राजेंद्र तायडे, दिलीप मोरे, किशोर तायडे,सुरज तायडे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button