Pandharpur

युवक काॅग्रेस कडुन मिठाई वाटुन देशाचे मा.ग्रहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा

युवक काॅग्रेस कडुन मिठाई वाटुन देशाचे मा.ग्रहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी रफिक अत्तार

देशाचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस कडुन चंद्रभागा वाळवंटा मध्ये मिठाई व फळे वाटप कण्यात आली सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष शंकर सुरवसे यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करन्यात आले होते.या कार्यक्रमाची मधे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा. राजाभाऊ उराडे यांच्या शुभहस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा. नागेश दादा फाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिठाई व फळे वाटप करण्यात आले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. राजेश भादुले, युवक शहर कार्याध्यक्ष सागर कदम,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक काका कवडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुहास भाळवणकर, मिलिंद अधवलकर, दत्तात्रय बडवे, गणेश लखेरी, प्रवीण येवणकर,सुभाष गायकवाड, सागर जाधव, पिंटू मेटकरी, सौरव भादुले, संग्राम करंजकर, शैलेश डोंगरे,महेश बुचके आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button