Nashik

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या येवला तालुका अध्यक्ष -उसमानभाई शेख.

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक— भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती च्या येवला तालुका अध्यक्ष, राजनिती साप्ताहिक पञकार महाराष्ट्र लघु वृत्तपञ पञकार संघ जिल्हा अध्यक्ष उसमानभाई शेख यांची योग्य नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी केली आहे सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असे व्यक्तिमत्व व धार्मिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रात सहभाग असलेल्या गोरगरिबांना मदत करण्याऱ्या शेख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलीअसुन नाशिक जिल्हाध्यक्ष पञकार संजय देशमुख, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी या निवडी बद्दल
ज्योतीताई सुराशे
नाशिक जिल्हाध्यक्षा.जुबेरभाई शेख राज्य संघटक
.मनिषा जोंधळे नाशिक जिल्हा सचिव
.हितेश गायकवाडनाशिक जिल्हा सचिव
.हर्षद गायधनी नाशिक रोड विभाग अध्यक्ष, नाशिक जिल्हा ध्यक्ष सोशल मीडिया शांताराम भाऊ दुनबळे आदिनी अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button