Yawal

यावल येथील नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नांनी कोकण पुरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

यावल येथील नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नांनी कोकण पुरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

शब्बीर खान यावल

यावल : येथील टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश बाबा भांडारकर टायगर ग्रुप जळगाव , यांच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील कोकण व पश्चीम महाराष्ट्र मागील आठवडयात अतिवृष्ठी व महापुराने थैमान घातले असुन , यामुळे लाखो कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले असुन, आपले कर्तव्य आणी सामाजिक बांधीलकी व माणुकीची जाणीव ठेवत येथील युवकांचे मार्गदर्शक नगर परिषदचे नगरसेवक डॉ. कुंदन सुधाकर फेगडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाजन गल्ली परिसरातील श्री विठ्ठल मंदीर क्षेत्रातुन युवकांनी परिश्रम घेवुन कोकण पश्चिम महाराष्टात पूरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तु पाठवल्यात यावेळी डॉ कुंदन फेगडे यांच्या नेतृत्वाखाली टायगर ग्रुप यावल शहर तर्फे मदतीचा हात टायगर ग्रुप यावल तालुका सदस्य उज्वल कानडे,भूषण फेगडे,निर्मल चोपडे,रितेश बारी,सागर इंगळे,मोरेश्वर फेगडे ,मनोज बारी,जयवंत माळी, अनिकेत सोरटे, विलास चौधरी,हितु फेगडे,संजय फेगडे,सिद्धांत घारू, कोमल इंगळे,भूषण नेमाडे,सागर चौधरी,गल्लू नेमाडे,जुगल घारू, मयूर घारू,दीपक पाटील,नीरज तळेले,प्रथमेश घोडके यांच्यासह शाळकरी मुलांनी ही पुरग्रस्त कोकण वासीयांसाठी मदतीकरीता परिश्रम घेतले हे चित्र पाहुन अनेकांनी त्या चिमकुल्या मुलांना आर्शीवाद दिला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button