Pandharpur

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये शारीरिक शिक्षण दिना निमित्त क्रीडा साहित्याचे पूजन

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये शारीरिक शिक्षण दिना निमित्त क्रीडा साहित्याचे पूजन

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये 24 जानेवारी रोजी शारीरिक शिक्षण दिनानिमित्त क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर श्री संजय आदाटे यांनी दिली.या वेळी विद्यार्थ्यामध्ये शारीरिक शिक्षणामुळे शिस्त, खिलाडू वृत्ती व शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ महत्वाचे असल्यामुळे आपण शारीरिक शिक्षण दिन साजरा करत असल्याचे इंजिनियरिंग चे प्राचार्य श्री डॉ रवींद्र शेंडगे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button