Rawer

चिंताजनक :- सन २००५ पासून लागू लाहन कुटुंबाची अतिरिक्त अटचा जाणीवपूर्वक उल्लंघन करणारी महिला उपशिक्षकचे नाव आदर्श शिक्षक पुरस्कार यादीत : शिक्षण विभाग कुंभकर्णी झोपेत…!

चिंताजनक :- सन २००५ पासून लागू लाहन कुटुंबाची अतिरिक्त अटचा जाणीवपूर्वक उल्लंघन करणारी महिला उपशिक्षकचे नाव आदर्श शिक्षक पुरस्कार यादीत : शिक्षण विभाग कुंभकर्णी झोपेत…!

रावेर : “रावेर जिल्हा परिषद उर्दु मुलांची शाळा नं.१ येथील ३ आपत्यची बाब गुप्त ठेवणारी महिला उपशिक्षक व शरीया मुस्लिम ग.स. को. ऑपरेटिव्ह सोसायटी सावदा ची संचालिका गजाला तबस्सुम यांचा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले व संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित झालेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणाशी रावेर प.स. सभापती सह सदस्यांना अंधारात ठेवून परस्पर प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद मध्ये पाठवणारे व या संदर्भात आढावा बैठकीत माफी मागणारे गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे पं. स. रावेर चे अर्थपूर्ण संबंध असावे व यात प्राथमिक शिक्षण अधिकारी जि.प.जळगांव सामील असेल? नाही तर सदर प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून आता पर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार यादीतून या महिला उपशिक्षकचे नाव रद्द होऊन थेट त्याची सेवा समाप्ती बाबत देखील कारवाई सुरू झाली असती.मात्र या दोनही अधिकाऱ्यांकडून सदरील प्रकरणाला अभय दिले जात असल्याची चर्चा देखील आता सर्वसामान्य सह शिक्षण क्षेत्रातील लोकांनमधुन ऐकण्यास मिळत आहे.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा नं.१ रावेर जि.जळगांव मधील महिला उपशिक्षक व शरीया मुस्लिम ग.स. को ऑफ क्रिकेट सोसायटी सावदा ची संचालिका यांनी थेट “गुरु गोविंद दोनो थाडे किनके लागू पाय – गुरू के बल्हारी जाऊ जो गोविंद दिया दिखाये” असे महत्व प्राप्त असलेल्या शिक्षकीपेशाची जाण न ठेवून सन २००५ पासून सरकारी नोकर भरतीसाठी लागू असलेल्या लाहन कुटुंबाची अतिरिक्त अट चे प्रथम उल्लंघन केले व येवढ्यावर न थांबता आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्ती साठी स्वतः ला ३ आपत्य असल्याची माहिती देखील गुप्त ठेवून प्रामाणिकताचे तीन तेरा करून गटशिक्षण अधिकारी शैलेश दखणे सारख्या कुचकामी गटशिक्षणाधिकारी यांना हाताशी धरून शासन व शिक्षण विभागाची दिशाभूल करण्यास कोणतीस कसर बाकी ठेवलेली दिसत नाही.अशी कुणकुण तालुक्यात सर्वत्र ठिकाणी नागरिकांमध्ये सुरू आहे.

तसेच सदर प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारी ची माहिती वेळीच प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना न दिल्यामुळेच प्रस्ताव सादर झाल्याने विभागीय आयुक्त नाशिक यांनी मंजुरी दिलेलेया आदर्श शिक्षक पुरस्कार यादीत अनं.१४ वर सदरील महिला उपशिक्षक यांचे नाव समाविष्ट होवून आले.तरी सदरील अधिकाऱ्यांनी त्याचे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून त्रुटी लपवण्या मागचे कारण बरेच काही सांगून जात आहे.

तरी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगांव यांनी सदरील प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गंभीर स्वरूपाच्या जाणून बुजून चुका करणारे बेजबाबदार गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे सह प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून नियमानुसार त्यांना निलंबित करावे. वह्या पाठोपाठ
सदरील महिला उपशिक्षक यांचे नाव आदर्श शिक्षक पुरस्कार यादीतून वगळण्यात यावे, व तीन अपत्य असल्याची माहिती गुप्त ठेवून जाणीवपूर्वक रित्या सन २००५ पासून लागू लहान कुटुंबाची अतिरिक्त अटचे देखील थेट उल्लंघन करून शासन व शिक्षण विभागाची दिशाभूल केल्याबाबत त्याला देखील सेवेतून अपात्र ठरवण्याची कार्रवाई करण्यात यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button