Pandharpur

युवा नेतृत्व बशीर भाई तांबोळी यांच्या वतीने अँगलो उर्दू स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा

युवा नेतृत्व बशीर भाई तांबोळी यांच्या वतीने अँगलो उर्दू स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये अँगलो उर्दू स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले आज देखील महिलांवर अत्याचार प्रमाण वाढतंच आहे यासाठी आजच्या जागतिक महिला दिनाचे आदर्श घेणे गरजेचे आहे 1908 साली महिलांच्या त्याच्या न्याय हक्कासाठी जे लढा दिले होते त्याचे विजयी दिन म्हणून महिला दिन साजरा केले जाते आज आपल्या देशात देखील महिलाच्या हक्कासाठी व न्यायाकरिता लढा देणे गरजेचे आहे. आपलं गाव सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी आपल्या सगळ्यांचे मदतीचे गरज आहे असे मत व्यक्त केले यावेळी शिक्षक महिलांचे सत्कार करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेतृत्व बशीर भाई तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्कार सोहळा संपन्न झाला व उपस्थित इतर मान्यवर व गोटे सर समाजसेवक शेख साहेब आदीसह महिला शिक्षक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button