Faijpur

फैजपुर नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा ओबीसी आरक्षण कायम राहणार

फैजपुर नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा ओबीसी आरक्षण कायम राहणार

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

फैजपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे सुरूअसून अनेक इच्छुक उमेदवारांना निवडणूक केव्हा जाहीर होईल याबाबत उत्सुकता सीगेला पोहोचली असताना राज्याच्या राजकीय घडामोडी बदलली असून आघाडी शासनाच्या कार्यकाळात पालिकेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा पेच् कायम राहिलेला होता परंतु राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यामुळे राज्य पाठोपाठ फैजपूर नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या चार महिन्यापासून सर्वत्र नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आली होती फैजपूर नगर परिषदेची निवडणूक सुद्धा लांबण्याची शक्यता आहे गेल्या 23 डिसेंबर रोजी नगरपरिषदेचा कार्यकाळ संपला असून वेळेवर पालिकेच्या निवडणूका झालेल्या नाही प्रामुख्याने आघाडी शासनाच्या पुढे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम राहिला त्यामुळे नगरपरिषदेची निवडणुकीला विलंब झाला आता राज्याच्या राजकीय घडामोडी बदलली असून महा विकास आघाडी पुढे नगर पालिकेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा पेच कायम राहिला होता यावेळेस ओबीसी विना निवडणुकीची तयारी जवळजवळ पूर्ण झाली होती केवळ औपचारिकता बाकी होती आता राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्या मुळे पुन्हा नगरपरिषदेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम राहणार असल्याचे राजकीय जाणकारांमध्ये बोलले जातआहे त्यामुळे सध्या नगरपरिषदेची निवडणूक लांबण्याची शक्यता असून राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले असून आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा ओबीसी आरक्षण कायम राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्यामुळे सध्या तरी नगर परिषदेची निवडणूक जरी औपचारिकता बाकी आहे तरी नगरपरिषद निवडणुक लांबणीवर पडण्याची शक्यता असून नुकतेच राज्यात भाजपाचे राज्यात शासन स्थापन झाल्यामुळे ओबीसी उमेदवारांना पूर्वीसारखा आरक्षण लाभ कायम राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button