Amalner

मा महेंद्र महाजन यांनी दिल्या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा….

मा महेंद्र महाजन यांनी दिल्या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा….

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सुदाम महाजन,

शहर उपाध्यक्ष:- भाजपा,अमळनेर

व्हा.चेअरमन:- तापी सहकारी दूध संघ,अमळनेर

व्हा.चेअरमन:- साने गुरुजी वि. का. सो,अमळनेर

व्हा.चेअरमन:- नमो अभिनव सह. संस्था,अमळनेर

तालुकाध्यक्ष:-माळी महासंघ, अमळनेर

कुबेर ग्रुप, पाचपावली ग्रुप, लोकसेवा ग्रुप अमळनेर यांनी अमळनेर तालुक्यातील तसेच संपूर्ण जगभरातील आदिवासी बंधू भगिनींना विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मा महेंद्र महाजन हे विविध उपक्रमात नेहमीच सहभागी असतात हे त्यांना उपलब्ध असलेल्या पदांवरून लक्षात येते.

आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात आहे. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. आदिवासी समाज आता मुख्य प्रवाहात येत आहेत. आपल्या बहुजन समाजातील सर्वांच्याच सहकार्याने हे शक्य होत आहे.

मा महेंद्र महाजन यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे आदिवासी समाजातील बंधू भगिनींना आज खूप आनंद झाला आहे.

मा महेंद्र महाजन यांनी दिल्या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा....

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button