Kolhapur

ङाॅ संदिप पाटील यानां भारतीय माहिती अधिकार ” समाजरत्न” पूरस्कार प्रधान

ङाॅ संदिप पाटील यानां भारतीय माहिती अधिकार ” समाजरत्न” पूरस्कार प्रधान

कोल्हापूरः प्रतिनिधी

आनिल पाटील

सांगली येथील आॅल इंङीया आर टी आय न्यूज नेटवर्क यांच्या वतीने दिला जाणारा ” समाजरत्न” पूरस्कार कोल्हापूर येथील दंतरोगतज्ञ व आर टी आय पत्रकार ङाॅ संदिप गूंङकल्ली (पाटील) यानां नूकताच आर टी आय चे मूख्य संपादक शाॅकत नाईकवाङी”” जेष्ठ दिग्दर्शक ङाॅ दयानंद नाईक”’ मिरज मिशन हाॅस्पिटलचे ङाॅ नाथनियल ससे”” मूंबई ऊच्यन्यायालयाचे अॅङ शशिकांत चाॅधरी””पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र कांबळे’ मूख्यप्रतिनिधी प्रशांत हेटकाळे यांच्या प्रमूख उपस्थितीत प्रधान करण्यात आला.

ङाॅ संदिप पाटील यांनी महानगर पालिका मधील मध्यवर्ती बसस्थानक फेरीवाले पूनरवसन घोटाळा”” जेम्सस्टोन दूकान गाळे घोटाळा””” बनावट परवाना रॅकेट”” पाणीपूरवठा विभाग घोटाळा”””जयभवानी काॅम्पलेक्स मधील गाळे हस्तातंर घोटाळा””” जेष्ठता यादी घोटाळा”” विधी विभाग दिवाणी दावे घोटाळा””जिल्हाधिकारी कार्यालयातील आंबा येथील अकूषीत जमीन घोटाळा”””लाईट बिल घोटाळा”” रयत शिक्षण भरती घोटाळा”””बनावट जातीचा दाखला घोटाळा”” एम एस सी बी विज घोटाळा”””उधोग भवन येथील गॅर व्यव्हार आदी प्रकरणे त्यांनी माहीतीच्या आधिकाराखाली उघङकीस आणली होती. तसेच त्यांनी गोरगरीब लोकांच्यासाठी अल्पदरात आरोग्य सेवा उपल्बध करून दिल्या आहेत. या पूरस्कारामूळे त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यात अभिनंदन होत आहे,.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button