Khirdi

निंभोरा येथे दादर अमृतसर चा थांबा राहावा यासाठी प्रयत्न करणार-खा. रक्षाताई खडसे

निंभोरा येथे दादर अमृतसर चा थांबा राहावा यासाठी प्रयत्न करणार-खा. रक्षाताई खडसे

रावेर : खिर्डी , ता रावेर प्रतिनीधी प्रविण शेलोडे निंभोरा रेल्वे स्थानका वर दादर अमृतसर (पठाणकोट) या एक्सप्रेस चा थांबा नेहमी प्रमाणे कायम राहावा यासाठी रेल्वे अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे .व काही दिवसांनी नियमित पणे हा थांबा सुरू होईल असे प्रतिपादन निंभोरा बु ता रावेर येथील पत्रकार व ग्रामस्थ यांनी निवेदन देऊन पठाणकोट एक्सप्रेस चा थांबा कायम राहावा यासाठी मागणी केली असता यावेळी खा.रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केले .निवेदन द्वारे मागणी माजी जी. प.सदस्य दुर्गादास पाटील, सरपंच सचिन महाले, पत्रकार राजीव बोरसे, सुनील कोंडे, दस्तगिर खाटीक ,आशिष बोरसे, संदीप कोळी, राजीव गुरव ,किरण सपकाळे ,राजू गुरव ,तसेच मधुकर बिऱ्हाडे, दिलशाद शेख, रवींद्र महाले, राहुल सोनार, वेदांत पाटील, अमोल खाचणे, स्वप्नील जावळे, अकिल खाटीक, युनून खान मिस्तरी ,गुलाब पिंजारी यासह ग्रामस्थांनी व पत्रकार बांधवानी केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button