Maharashtra

रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा व ग्रामीनभागतील नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस वाळू तस्कराने. मारला चंद्रभागेवर डल्ला, शेकडो ब्रास वाळूची चोरी

रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा व ग्रामीनभागतील नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस वाळू तस्कराने. मारला चंद्रभागेवर डल्ला, शेकडो ब्रास वाळूची चोरी

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन व्यस्त आहे.याचा फायदा घेउन वाळू तस्कर चंद्रभागा वाळवंटातून अवैध वाळूचा उपसा करीत आहेत.रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस.
कोरोनाच्या भीतीने एकिकडे संपूर्ण जग जीवाच्या भीतीने भेदरून गेले आहे प्रत्येक देश आपापल्यापरीने या विषणू पासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहे यासाठी रोज नवनवीन उपाययोजना व कडक पावले उचलली जात आहे महाराष्ट्र राज्यात व सोलापूर जिल्ह्यात या विषाणूचा प्रदृर्भाव रोखण्यासाठी एकीकडे लोकांना घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले असतानाही दुसरीकडे भीमा नदीवरील वाळू चोरांनी मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे पंढरपूर तालुक्यातील भटउंबरे गोपाळपूर शेगावदुमाल शिरढूण चिंचोली भोसे व चळे आंबे सुस्ते कौठाळी व्होळे तसेच शहरातील अनिल नगर झोपडपट्टी व्यास नारायण झोपडपट्टी कुंभार गल्ली बंधारा जवळुन अंबाबाई स्टॉप वरती रात्रीच्याला बॅरिकेट रस्त्यावरती लागून चंद्रभागा वाळवंटातून वाळू वाहतूक केली जाते असे चंद्रभागेचे पात्र कोरडे पडले मुळे वाळू माफियांना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री वाळू उपसा केला जातो नागरिकातून बोलले जात आशा वाळू माफियांना रात्रीच्या ला कोणी विचारत नाही का असे एखादा शेतकरी आपल्याच शेतीमधील माळवे घेऊन आला तरी त्याला लगेच विचारले जाते व गाडी अडवली जाते गाडीत काही आहे की चौकशी केली जाते परंतु वाळू माफियांना कोणी विचारत नाही तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील वाळू व दारू आधी बांद कराच्या मागणील प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे असे नागरिकांच्या निदर्शनास आले तसेच पंढरपूर नगरपालिका पाणीपुरवठा करणाऱ्या पंपा पासून होडी मार्फत वाळूचा साठपा केला जातो व ती वाळू पिकअप मधून भरून दिवसा कॉलेज चौकातून व इसबावी भागातू वाहतूक केली जाते आणि या वाळू माफियांना कोणीही अडवू शकत नाही का असे जनतेतून प्रश्न विचारले जातात रेल्वे पुलाखालून रात्रीच्याला या भागातून भीमा नदीतून पिकप व मोटरसायकली ऑटो रिक्षा एट हंड्रेड व गाढवा वरून रात्रीच्याला बारा वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत या भागातून वाळू वाहतूक केली जाते दिवसभर भीमा नदीच्या कडेला वाळू माफिया दारूच्या पार्टी व मटणावर ताव मारत वाळूचा साटपा करून घेत असतात व रात्र झाली का वाळू वाहतूक चालू केली जाते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकाला त्यामुळे या झोपडपट्टीतील राहणाऱ्या नागरिकांना या वाळू माफियांचा रात्रीच्या ला त्रास होत आहे उन्हाळ्यामुळे झोपडपट्टीतील काही नागरिक वयोवृद्ध लहान मुले बाहेर रोडवर झोपलेली असतात भविष्यात या वाळूमाफिया यामुळे या भागात अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या वाळू माफियांचा पोलीस व महसूल प्रशासन यांनी त्यांचा बंदोबस्त करावी अशी या या भागात राहणाऱ्या नागरिकांतून केली जात आहे कोरोनाच्या आजाराच्या पैलाव रोखण्यासाठी एकीकडे प्रशासन गुंतलेले असताना काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अगदी दिवसाढवळ्या हा वाळूउपसा बिनधास्तपणे सुरू असतो मात्र या साऱ्या घडामोडीत अक्कलकोट तालुक्यात जसा “पिंट” नावाचा एक अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला तरुण पुढे दोन तालुक्यातच्या सेंड लॉबीचा हेड झाला होता गोळी बारापर्यंत त्याची मजल गेली होती तसेच छोटे छोटे “पिंटू” पंढरपूर शहरात झोपडपट्टी मधून निर्माण होण्यापासून रोखण्याची जबाबदारी पोलीस आणि महसूल प्रशासनाची आहे. वाळवंटात मोठ मोठे खड्डे पडले आहेत.वाळवंटातील मंदिरे व समाध्यांना धोका निर्माण झाला आहे.अवैध वाळू उपसा रोखावा व पुढे पावसाळ्यात चंद्रभागेला पाणी आल्यानंतर पाण्यात बुडून भाविकांचा मृत्यू होण्याचे जास्त धोका असतो या वाळू माफियांना वेळेस रोखावे अशी मागणी होत आहे. चंद्रभागा नदी व वाळवंटाचे पावित्र्य रहावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने वाळू उपसा करण्यास मनाई केली आहे.तरीही रात्रौ बारा ते पहाटे पाच पर्यत तस्कर अवैध वाळूचा उपसा करीत आहेत. पर्यावरणास धोका निर्माण होईल म्हणून हरित लवादाने वाळूचे लिलाव करण्यास मनाई केली आहे.यामुळे वाळूची टंचाई भासू लागली आहे.वाळूला सोन्याचा दर मिळत असल्यामुळे कमी वेळेत जास्त पैसा मिळत असल्यामुळे शहर व तालुक्यात मोठया प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे.एरवी महसूल व पोलीस प्रशासन कारवाया करते.मात्र सदया कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा व्यस्त आहे.याचा फायदा घेउन वाळू तस्कर वाळवंट व भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करीत आहेत. वाळू उपशामुळे चंद्रभागा वाळवंटात खड्डे पडले असून नदीत पाणी आल्यामुळे भाविकांना खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे खड्यात बुडून भाविकांचे बळी गेले आहेत.तर वाळवंटात असलेली मंदिरे व समाधी जवळील वाळू उपसा केल्यामुळे मंदिरे व समाधींना धोका निर्माण झाला आहे.वाळू उपशा विषयी माहिती मिळताच पोलीस,महसूल अधिकारी अर्थपूर्ण संबंधातून किरकोळ कारवाई करतात.व कारवाई करून पूढे गेल्यावर ते वाळू माफियांना आपले वाळू चोरीला सूरवात करतात यामुळे वाळू तस्करांचे पुन्हा मनोर्धर्य वाढत व यावरून असे दिसून येते कि वाळू माफियांना कोणांची भिती नसलेचे दिसून येते वाळू माफियांना टार्गेट महिन्यात पूर्ण करण्यासाठी वाळू माफियांना रात्रीच्या वेळी दारुच्या पिशव्या बाटल्यावर तावमारुन वाळूनि भरलेल्या गाडे बेभान होऊन पळवले जातात व त्यातून काही तर आणर्थ ह़ोनाचा धोका निर्माण होण्यापासून रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि पंढरपूर तहसीलदार यांचे आहे अवैध वाळू उपसा हे रोखण्यासाठी एसपी मनोज पाटील व जिल्हााधिकारी मिलींद शंभरकर यांनी कडक पावले उचलावीत अशी मागणी भाविक ,नागरिक व ग्रामस्थातून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button