Amalner

युवा राकेश साळी याने वाढदिवसाला रक्तदान करून एक आदर्श समाजापुढे ठेवला

युवा राकेश साळी याने वाढदिवसाला रक्तदान करून समाजापुढे ठेवला आदर्श

राकेश साळी यांनी वाढदिवसाला त्याच्या मित्र परिवार कडून देखील रक्तदान करण्यात आले लोकेश महाजन, पवन महाजन, प्रकाश शेलकर जितु कोळी यांनी भेट स्वरूपात रक्तदान सारखे महान कार्य केले व रक्तदान हेच श्रेष्ठदान असते सगळ्यांनी रक्तदान केलेच पाहिजे
दर तिन महिन्यांनी रक्तदान केलेच पाहीजे असा संदेश या मित्र परिवाराकडून देण्यात आला यावेळी रक्तदानाची चळवळ राबविणारे मनोज शिंगाणे मुकेश चौधरी बाबा मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले सोशल मीडियाचा सुयोग्य वापर या मित्र परिवाराकडून केला जात आहे व्हाट्सअप ला एसेमेस पाहताच सर्व स्तरातून रक्तदानासाठी दाते पुढे सरसावत आहेत याच वेळी दत्तु मिस्तरी यांना साई हाॕस्पिटल मध्ये अर्जंट AB+ रक्ताची आवश्यकता होती पारोळा येथे ए टी एम च्या कामाला गेलेले प्रकाश शेलकर यांनी तात्काळ रक्तदान करुन माणूसकी निभवली रक्तदानाच महान कार्य नियमित निस्वार्थ या मित्र परिवारा कडून होत आहे अमळनेर पुरता मर्यादित न रहाता सोशल मिडीयाचा साह्याने कुठेही रक्त उपलब्ध होत आहे या कार्याचा मित्र परिवाराला सार्थक अभिमान आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button