स्टडी सेंटर व पब्लिक लाइब्ररीला श्री सोमचंद संदानशिव यांची भेट
अमळनेर हजरत बाबा ताज फाऊंडेशन गांधली पुरा दर्गाह अली मोहोल्ला अमलनेर
संचलीत स्वतंत्र सैननी अल्लमा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.)ह्या संस्थेला दि.10/1/2022रोजी श्री सोमचंद संदानशिव यांनी लाइब्ररीला भेट दिली व सदर प्रसंगी त्यांच्या सत्कार संस्थेचे अध्यक्ष रियाज़ शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यांनी यावेळी लाइब्ररी संबंधी मार्गदर्शन करुन सदर लाइब्ररीला खालील पुस्तके भेट दिली (1) भारताचे संविधान (2)श्यामची आई (3)शिवाजी कोण होते (4)सानेगुरुजी जीवन परिचय व इत्यादि पुस्तके दिली त्याच प्रमाणे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी दै.भास्कर हे वृत्तपत्र वर्ष भरा साठी दिले सदर प्रसंगी उपस्थित मान्यवर अॅड रज़्ज़ाक शेख साहेब अल फैज उर्दू गर्ल हायस्कूल चे सेक्रेटरी शरिफ शेख,कमरोद्दीन शेख,जाकिर सर,सुलतान अली अजीम शेख ई.उपस्थीत होते.