Bollywood

व्हायरल कट्टा…राणी मुखर्जी ची मुलगी आहे अत्यन्त गोड.. सोशल मीडियावर तैमुरला टाकले मागे…

व्हायरल कट्टा…राणी मुखर्जी ची मुलगी आहे अत्यन्त गोड.. सोशल मीडियावर तैमुरला टाकले मागे…

मुंबई बॉलीवूडच्या स्टार्स जितके प्रसिद्ध असतात तितकेच त्यांचे मुले देखील प्रसिद्ध असतात आणि चर्चेतही असतात.जेंव्हा जेंव्हा स्टार किड्सची गोष्ट होते तेंव्हा करीना आणि सैफ चा तैमूर ला नजरेसमोर येतो.तैमूर बाहेर येताच त्याच्यासमोर अनेक कॅमेरे जमा होतात. पण नुकतेच तैमुरला मागे टाकणारे एका स्टार कीड चे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
राणी मुखर्जीने 2014 मधे आदित्य चोपडा यांच्यासोबत विवाह केला होता.लग्ना आधी देखील राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा होत राहायच्या. मात्र दोघांनी ही गोष्ट जनतेसमोर मान्य केले नव्हती.

लग्नाच्या ठीक एक वर्षानंतर 9 डिसेंबर 2015 मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी आदिरा असे ठेवले तिला कधीही कॅमेरा समोर येऊ दिले नाही. आदिरा चा एकही फोटो सोशल मीडियाचा हाती लागला नाही एवढेच नव्हे जन्मानंतर देखील तिचा पहिला फोटो राणीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला होता.
आदिरा जरी कॅमेरा समोर आली नाही तरी अधिरा ची क्युटनेस आणि सुंदरता कोणा पेक्षा कमी नाही. आणि जर गोष्ट सुंदरतेची करायचं झाली तर आदिरा ही आपल्या आई राणीला देखील मागे टाकते. आदिरा हि पाच वर्षाची झालेली आहे तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये हे समजते की आदिरा तिची आई राणी पेक्षा देखील अधिक सुंदर आहे.आणि आता तैमुरला स्वीट नेस आणि लोक प्रियते त मागे टाकत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button