Rawer

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे यांची निवड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे यांची निवड

रावेर मुबारक तडवी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी अध्यक्षपदी पत्रकार प्रदीप गायके यांची निवड
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे
यांनी दि. 25 सप्टेंबर रोजी दिले आहे.
पत्रकार प्रदीप गायके हे गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच त्यांनी दैनिक पुण्य प्रताप
विलास ताठे रावेर तालुका प्रतिनिधी यांची आज दि,21/10/2020, रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुका अध्यक्ष पदी विलास ताठे रावेर यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,मिलिंद लोखंडे,नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, संजय तांबे, सुनील भोळे, संतोष ढिवरे,नरेश बागडे, रितेश माळी,दिपक सपकाळे,अभिजित पाटील, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे , संतोष नवले, योगेश सैतवाल, जगदिश चौधरी, दिलीप भारंबे,
यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button