Bollywood

सोनम कपूरचा तिच्या नवऱ्यानेच काढला कपडे उतरवताना व्हिडीओ…!

सोनम कपूरचा तिच्या नवऱ्यानेच काढला कपडे उतरवताना व्हिडीओ…!

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोनम कपूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच सोनम च लग्न झालं असून सोनम तिचा आनंद आहुजा सोबत फोटो व्हिडीओ शेअर करत असते.आता तर तिचा पती देखील सोनम संबंधित पोस्ट शेअर करतो.नुकतेच आनंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनमचा एक गोंडस व्हिडिओ अपलोड केला आहे.ज्यात सोनम एक लांब कोट घालण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सोनमला कोट घालण्यात अडचण येत आहे आणि तिने हेल्प हेल्प… ओरडत आहे.तो फक्त मजा घेत सोनमचा व्हिडिओ शूट करतो. मदत न मिळाल्याबद्दल, सोनम प्रेमाने रिडिक्यूलस दोघांच्या या क्यूट केमिस्ट्रीवर चाहते देखील लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आनंदने इंस्टास्टोरीमध्ये देखील व्हिडिओ शेअर केला आहे.व्हिडिोमध्ये आनंदने सोनमच्या सिंपर हेअर स्टाईलचं भरभरुन कौतुक केलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button