Amalner

शहापूर येथे अखेर विकी चे डंपर महसुलने पकडले…!

शहापूर येथे अखेर विकी चे डंपर महसुलने पकडले…!

अमळनेर येथील काल 20/09/2021 रोजी मौजे शहापूर येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे 1 डंपर तलाठी शहापूर, तलाठी मारवड , पोलीस पाटील शहापूर, कोतवाल शहापूर व ग्रामस्थांनी पकडले.
डंपर चे मालक विकी लालवाणी चालक आशिष देवराम मराठे यांचे असून पो पा भाऊसाहेब पाटील,तलाठी गौरव भावसार, कोतवाल वासुदेव तिरमले इ नी ही कार्यवाही केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button