Amalner

Amalner: पाडळसे येथे वीर एकलव्य जयंती साजरी

पाडळसे येथे वीर एकलव्य जयंती साजरी

अमळनेर : तालुक्यातील पाडळसे येथे राजपूत्र वीर एकलव्य जयंती मोठ्या
उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त युवकांनी व्यसनमुक्तीची शपथही ग्रहण केली. पाडळसे, कळमसरे, बोहरे येथे विकास सोसायटीचे परिश्रम घेतले. कळमसरे आदिवासी बांधवानी गणपती मंदिर प्रांगणात भव्य मिरवणूक, फलक अनावरण,भंडारा महाप्रसाद, असे विविध उपक्रम राबविले. सागर कोळी, चेअरमन मंगल पाटील ,विश्वास किशोर मालचे,कोळी आदी मान्यवरांची उपसरपंच जितेंद्र राजपूत,कोळी, ईची उपस्थिती होती. आधार भिल यांनी प्रतिमापूजन, तुकाराम भिल, माल्यार्पण केले. वीर
होते. पाडळसे येथे वीर दीपा नाईक, इंदल भिल, एकलव्याचा भूमिकेत
एकलव्य व भगवान बुधा नाईक, बाबू नाईक, गोपाळ भिल याने देखावा साकारला.
शंकराच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.चंदा नाईक, संतोष भिल रवींद्र भिल,
माजी सरपंच रूपाबाई सदाशिव भिल, बापू विलास भिल, सल्लागार
भिल यांच्या हस्ते भिल, बन्सी भिल, पिंटू आबा भिल, देविदास भिल,
करण्यात आले. राजपूत्र भिल, मुकेश भिल, सुनील अनिल भिल, रघुनाथ भिल
एकलव्य सेना मित्र भिल, सोपान भिल हजर होते.कोळी, दिलबर भिल, आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button