Faijpur

फैजपुर येथे वीर एकलव्य जयंती साजरी

फैजपुर येथे वीर एकलव्य जयंती साजरी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

धनाजी नाना नगर येथे वीर एकलव्य जयंती भा ज प जिल्हा अध्यक्ष,आ. राजू मामा भोले यांचा हस्ते प्रतिमा पूजन करून तशेच फलक अनावरण करून साजरी करनेत आली.
सोनू वाघुलडे(अध्यक्ष एकलव्य क्रांति दल) या युवक समाजसेवक यांचा पुढ़ाकारने सदर कार्यक्रम आयोजित केला होता
या प्रर्संगी प्रमुख उप्पस्तित माजी नगर अध्यक्ष पिंटू भाऊ राने, psi लोखंडे साहेब,माजी नगर सेवक अमोल भाऊ निंबाले,ईश्वर रल,पिंटू तेली,पिंटू मंडवाले,पिंटू हंसकर,आशीष कापड़े,राकेश करोसिया होते
ईश्वर रल यानी राजू मामा ना मांगनी केली की जसे जयंती ला उप्पस्तीत होऊंन आपन आमचे उस्साह वाढविले, हे आमचे भाग्य आम्ही समाजतो आज मि माझा वस्तितिल या बांधव तरफे आणि पिंटू भाऊ राणे,अमोल भाऊ ,पिंटू तेली,सोनू वाघुळदे सह मांगनी करतो की ही वस्ती व हे घर रहिवासी चे नावे झाले पहिजे आणि शासकीय विविध योजनाचे लाभ मिलाले पाहिजे
यावर राजू मामा यांनी अध्यक्ष स्थान वरुण बोलतना संगीतले की, जील्हा अधिकारी साहेब शी आणि संबंधित सर्वाशी बोलूंन विषय मार्गी लावनार तसेच मुलाना शैक्षणिक प्रगति करावी या वर मार्गदर्शन केले,वीर एकलव्य हे महान योद्धा होते या वर सखोल विवेचन केले,त्यांची गुरु भक्ति वर्णित केली,आदिवासी समाज साठी असलेली योजनाची माहिती दिली, ई श्रम कार्ड विषयी मार्गदर्शन केले आणि आपन कायम तुमचा सह आहे असे संगीतले.
सदर कार्यक्रम यशवी साठी सोनू वाघुलडे,अजय सोनवने, धर्मा सोनवने,आकाश वाघुलडे,आशु वाघुल्डे,गणेश मोरे,दयाराम ठाकरे,सुनंदा ताई वाघुलडे,रंभाताई वाघुलडे,कल्पनाताई वाघुलडे यानी परिश्रम घेतले
परिसरातील युवक, नागरिक,माता भगिनी हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button