Erandol

मा.नगरध्यक्ष,शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख श्री.दशरथभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्तविविध सामाजिक उपक्रम संपन्न

मा.नगरध्यक्ष,शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख श्री.दशरथभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्तविविध सामाजिक उपक्रम संपन्न

विक्की खोकरे

एरंडोल चे मा.नगरध्यक्ष,शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख श्री.दशरथभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर सामाजिक भान राखून गरीब लोकांना मास्क, सैनिटाइजर, व रक्तदान_शिबिराचे आयोजन करण्यात आले. व सहवास निवासी #मतिमंद संस्थेत मुलांना स्वेटर चे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री.गुलाबरावजी वाघ, जिल्हा महिला आघाड़ी प्रमुख सौ.महानंदाताई पाटील, जि. प. सदस्य श्री.डॉ हर्शलजी माने, जि.प.सद्यस श्री.नानाभाऊ महाजन, उपनगरध्यक्ष श्री.योगेशभाऊ महाजन,मा.उपनगराध्यक्ष श्री.संजय महाजन,मा.नगरसेवक श्री.रुपेशभाऊ महाजन श्री.सुनीलभाऊ माणुधने, श्री.अशोकदादा, श्री.राजेंद्रभाऊ महाजन, नगरसेविका सौ.कल्पनाताई दशरथ महाजन, नगरसेविका सौ. हर्षालीताई प्रमोद महाजन व DM ग्रुप , दशरथभाऊंवर प्रेम करणारी मित्र मंडळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button