Pandharpur

भीमशक्ती चौकात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन संपन्न

भीमशक्ती चौकात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन संपन्न

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर येथील सांगोला चौक परिसरातील भीमशक्ती चौक येथे भिमशक्ती_सांस्कृतिक_शैक्षणिक_कला_व क्रिडा मंडळ व A K ग्रुप पंढरपुर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने जय भीम चित्रपट भीमशक्ती चौक येथे मोफत प्रदर्शित करण्यात आला. यावेळी महामानव डॉ .बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन युटोपीयनचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून सर्व नगरसेवक व विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते..*
मंडळाचे आधारस्तंभ युवा नेते उमेश सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून नगरसेवक मा.वामन तात्या बंदपट्टे, मा.संजय निबाळकर, मा.सुधीर धोत्रे ,मा.बसवेश्वर देवमारे, मा.संजय बंदपट्टे, मा.श्रीकांत शिंदे ,मा.दिपक दादा वाडदेकर मा.किरण घाडगे, मा.डि राज सर्वगोड, मा.तानाजी मोरे मा.राहुल साबळे ,मा.संदिप मांडवे,मा.आप्पा राऊत, मा.विदुल आधटराव, मा.किशोर खिलारे मा.कृष्णा वाघमारे, मा.शैलेश आगावणे, मा.नवनाथ कांबळे ,मा.श्रीकांत चंदनशिवे, मा.सचिन भोरकडे, मा.निलेश जाधव, मा.अक्षय वाडकर, मा.मुज्जिमल कमलीवाले,मा.समाधान लोखंडे,मा.संतोष बंडगर, व इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमशक्ती चे प्रमुख कार्यकर्ते मा.सुधीर सर्वगोड ,मा.मिलींद सर्वगोड, मा.सुरज इंगळे, मा.अक्षय कदम, मा.सुमित माने, मा.सुहास सर्वगोड, मा.आदित्य गावकरे,मा.संविधान चव्हाण, मा.आदित्य माने, मा.आभि फडतरे.मा.ऋषिकेश सर्वगोड ,अर्जुन तुपसुंदर,मा.करण खरात,प्रतिक लगाड, सुशांत माने धम्मप्रकाश गावकरे,सुदिप कांबळे,वंचितचे विकास गायकवाड व सर्व प्रमुख जेष्ठ मार्गदर्शक यांच्या सहकार्यातून पार पडला..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button