Faijpur

फैजपूर येथील नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…

फैजपूर येथील नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : ना.गुलाबरावजी पाटील ( राज्य पाणीपुरवठा ,स्वच्छता मंत्री व पालक मंत्री जळगाव जिल्हा ) यांच्या वाढदिवसा निमित्त फैजपूर शहर शिवसेना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर् मधील सर्व समाज बंधु- भगिनींनि पेढे आणि बिस्किटे वाटप करुन् वाढदिवस साजरा केला व हार्दिक शुभेच्छा दिल्या .
तसेच,
अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील फैजपूर नगरपालिका साठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन 2021-22 मधील प्रस्तावित 53 लाख रुपयांच्या निधी प्रस्तावित केल्या बद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मातंग समाजाने आभार मानले

.या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी दिल्यात.
आभार कार्यक्रमास प्रसंगी उपस्थित
भारत चौधरी ( सामाजिक कार्यकर्ते, तथा विभागीय उपाध्यक्ष तेली समाज )
मनोज चंदनशिव ( शिवसेना उप शहर प्रमुख, फैजपूर, लहुजी संघर्ष सेना उत्तर महाराष्ट्र मातंग समाज जिल्हा अध्यक्ष)
सुनील बिऱ्हाडे, रवि बिऱ्हाडें, अरुण बिऱ्हाडें, अरुण भोई, अतिष बिऱ्हाडें, तुषार रावते, विमल बिऱ्हाडें, रेखा बिऱ्हाडें, समस्त मातंग समाज उपस्थित होते,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button