Pandharpur

पंढरपूर मंगळवेढ्याची आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

पंढरपूर मंगळवेढ्याची आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय दमदार आमदार समाधन दादा आवताडे यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरातील निराधार आणि बेघर महिलांना साडी वाटप आमदार समाधान दादा अवताडे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री भैय्यासाहेब कळसे यांच्यातर्फे करण्यात आला.सदर प्रसंगी श्री.संजय बाबा ननवरे, शहाजी शिंदे, आप्पा जाधव, बंटी भोसले, लखन थिटे,युवा नेते समीर ढाळे,राजू भाई बागवान,अतिष काळे,जय आसबे,बिल्डर महेश ढाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button