Nashik

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिलांकडून पालकमंञी छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची रक्षाबंधना निमित्त अनमोल भेट.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिलांकडून पालकमंञी छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची रक्षाबंधना निमित्त अनमोल भेट.

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक-: बहीण-भावाच्या अतूट, नात्याचे प्रतिक असणाऱ्या, परस्परांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या आणि सामाजिक बंध दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त मा. पालकमंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष मा.नरहरी झिरवाळ यांना राखी बांधण्याचे भाग्य अखिल भारतीय मराठा महासंघ महिला सखींना लाभले.
सौ.अस्मिता देशमाने जिल्हा अध्यक्ष,नाशिक-अखिल भारतीय मराठा महासंघ,आणि महिला पदाधिकारी सौ.रोहिणीताई उखाडे,सौ.सुचिताताई जाधव ,नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख सौ.सुजाताताई पाटील,सौ.अश्विनीताई ठाकरे,प्रणालिताई पाटिल आदींनी पालकमंत्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राख्या बांधुन रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

संबंधित लेख

Back to top button