Amalner

प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले

प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले

अमळनेर : आज शनिवार रोजी प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली माजी नगरसेवक विनोद कदम यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने इंदिरा गांधी शाळेत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण करण्यात आले वार्डातील काही लोकांचे लसीकरण बाकी असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मोहीम राबवण्याचा संकल्प केला व तो यशस्वी करून दाखवला याप्रसंगी नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन, जी एन एम प्रसाद शिरसागर स्टाफ नर्स मंगला परदेशी सरला अहिरे वैशाली धनगर यांचे अनमोल सहकार्य लाभले याप्रसंगी आमदार अनिल पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. सदर कार्यक्रमास पटवारी कॉलनी चे चेअरमन शिवाजीराव पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील ,किशोर पाटील, प्रवीण पाटील, शरद पाटील ,संजय पाटील , निखिल चौधरी ,मयूर वानखेडे ,दिलीप ठेकेदार ,सागर कदम ,अनिल मराठे ,शुभम अहिरराव ,उदय पाटील, विशाल साळुंखे ,राजेंद्र देशमुख ,कैलास पाटील सर, गोविंदा बाविस्कर ,नारायण मराठे, पोलीस कॉन्स्टेबल विजय साळुंखे ,इंदिरा गांधी शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार ,डी ए सोनवणे ,हर्षल पाटील ,राहुल पाटील, महाजन सर ,विनोद गुलाबराव पाटील हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button