Bharat

UPSC-NDA राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 418 जागांसाठी भरती

रोजगार संधी

(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 418 जागांसाठी भरती

प्रवीण बैसाणे

परीक्षेचे नाव : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (I) 2020

पदाचे नाव व पद संख्या
1. नॅशनल डिफेन्स अकॅडमी
• लष्कर (Army) – 208
• नौदल (Navy) – 42
• हवाई दल (Air Force) – 120
2. नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 48

शैक्षणिक पात्रता :

1. लष्कर : 12 वी उत्तीर्ण
2. उर्वरित : 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )

वयाची अट : जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2004 या दरम्यान असावा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹100/- [SC/ST:फी नाही]

परीक्षा : 19 एप्रिल 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2020 (06:00 PM)
जाहिरात पाहा

Leave a Reply

Back to top button