Nilanga

निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी व हालसी (तू) येथे भीम आर्मी भारत एकता मिशन शाखेच्या नामफलकाचे अनावरण

निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी व हालसी (तू) येथे भीम आर्मी भारत एकता मिशन शाखेच्या नामफलकाचे अनावरण

लक्ष्मण कांबळे लातूर

निलंगा : निलंगा १३/ डिसेंबर वार रविवार औराद शहाजनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व हालसी (तू) येथे भिम आर्मी भारत एकता मिशनच्या सामाजिक अराजकीय नामफलकाचे अनावरण करण्यात आली यावेळी भिम आर्मीचे महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे., मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे. मराठवाडा संघटक मिलिंद ढगे. जिल्हाप्रमुख विलास अण्णा चक्रे. जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे. जिल्हा सचिव बबलू शिंदे .जिल्हा संघटक सुभाष बनसोडे जिल्हा सचिव शिवाजी लांडगे शहर महासचिव बबलू गवळे विकास माने अजय टंकाळे विजय चक्रे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कार्तिक गायकवाड तसेच निलंगा तालुका अध्यक्ष नितीन कांबळे निलंगा सचिव सुरज कांबळे समाधान कांबळे तालुका संघटक तसेच दोन्ही शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज निलंगा तालुक्यातील दोन ठिकाणी शाखेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button