Chandwad

केंद्रीय मंत्री डॉ भारतीताई पवार यांचा महाराष्ट्र प्रदेश दौरा

केंद्रीय मंत्री डॉ भारतीताई पवार यांचा महाराष्ट्र प्रदेश दौरा

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : दि . १७ ऑगस्ट २०१ रोजी चांदवड – देवळा मतदारसंघात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्य मंत्री मा.ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांची आशीर्वाद यात्रा – आ.डॉ.राहुल आहेर दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती ताई पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदी निवड झाल्यामुळे प्रदेश भाजपाच्या वतीने
दि .१६ ऑगस्ट २०२१ ते २० ऑगस्ट २०२५ पर्यंत पालघर , नाशिक , मालेगाव , नंदुरबार , धुळे आदी जिल्हयामध्ये आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे .
दि . १६ ऑगस्ट २०२१ रोजी पालघर जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर
दि २७ ऑगस्ट २०२१ रोजी मा.मंत्री महोदयांचे नाशिक जिल्हयात आगमन होत असून चांदवड – देवळा मतदारसंघात सकाळी १०.३० वाजेपासून त्यांच्या दौ – यास सुरवात होणार आहे .
चांदवड – देवळा मतदारसंघातील दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे सकाळी १०:३० वाजता शिरवाडे फाटा येथे वडनेर भैरव परिसरातील ग्रामस्थांकडून स्वागत सकाळी ९ : ०० वाजता वडाळीभोई येथे परिसरातील ग्रामस्थांकडून स्वागत
सकाळी ११:३० वाजता मंगरूळ फाटा येथे परिसरातील ग्रामस्थांकडून स्वागत
सकाळी ११.४५ वाजता मंगरूळ फाटा येथे शेतकन्यांशी संवाद कार्यक्रम
दुपारी १२:०० वाजता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे स्वागत सभा
दुपारी ०२:०० वाजता पत्रकारांसोबत संवाद
दुपारी ०२:३० वाजता चांदवड येथील कोविड सैंटर येथे भेट
दुपारी ०२:४५ वाजता चांदवड येथे लसीकरण केंद्रास भेट
दुपारी ०३:०० वाजता उमराणे ता.देवळा येथे तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद कार्यक्रम आदी कार्यक्रम झाल्यानंतर मा.मंत्रीमहोदय मालेगाव तालुक्यात प्रस्थान करतील ,

संबंधित लेख

Back to top button