फैजपूर

फैजपूर येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा फैजपूर चे नूतनीकरण होत असल्यामुळे खातेदार मध्ये समाधान

फैजपूर येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा फैजपूर चे नूतनीकरण होत असल्यामुळे खातेदार मध्ये समाधान

फैजपूर सलीम पिंजारी प्रतिनिधी

येथील युनियन बँक ऑफ इंडिया फैजपुर शाखेचे बांधकाम सुधारणा जोराने सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून शाखेत अनेक गैरसोयी होत्या परंतु गेल्या दहा वर्षापासून अनेक पतसंस्था बंद पडल्या त्यामुळे भरोसा चे आशास्थान असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखा फैजपूर येथे परिसरातून फैजपुर हजारो खातेदार असून त्यांच्या या शाखे वरच विश्वास असल्यामुळे दररोज शेकडो खातेधारक व्यवहारासाठी येत असतात परंतु अनेक दिवसापासून अनेक पतसंस्था बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या शाखेत गर्दी वाढत असते त्यामुळे कोणता विभाग कुकडे आहे हे खातेदारांना समजत नव्हते परंतु आता या बँकेचे बांधकाम सह सुधारणा युनियन बँकेच्या अंतर्गत वरिष्ठांनी मार्फत सुरू असून त्यामुळे वेगवेगळे विभाग तयार होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे खातेधारकांना आता वेगवेगळे विभाग होणार असल्यामुळे सहज अडचणी पासून सहज कामे करून मिळतील तसेच येथील काही दिवसापूर्वी रुजू झालेले व्यवस्थापक जयेश ठोसरे यांच्यासह बँकेचे कर्मचारी परिश्रम घेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button