सुरगणा

मा आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरवायझर, मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस,यांचा मेळावा संपन्न

मा आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरवायझर, मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस,यांचा मेळावा संपन्न

विजय कानडे

हरसुल ता. त्रंबकेश्वर व उंबरपाडा ता. सुरगाणा जि. नाशिक येथे आशा सुपरवायझर, आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेवीका, मदतनीस यांचा मेळावा घेऊन त्यांच्या समस्या ,अडचणी, मागण्या घेऊन दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी भारत बंद मध्ये सहभागी होऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकत्र येऊन एक दिवस संपूर्ण तालुका बंद मध्ये सहभ नोंदवून आपल्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत रस्त्यावरुन उठायचे नाही असा निर्धार या वेळी सर्वांनीच केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button