Faijpur

फैजपुर येथे आज विविध मागण्यांसाठी तिरंगा मोर्चा

फैजपुर येथे आज विविध मागण्यांसाठी तिरंगा मोर्चा

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

संविधान आर्मी व PRP आणि विविध 10 संघटना तर्फे प्रांत
कार्यलयावर विशाल मोर्चा आज दिनांक 8 फेब्रुवारी 22 या रोजी दुपारी 2 वाजता सुभाष चौक येथून हा तिरंगा मोर्चा काढण्यात आला.

मागण्या
1) यावल तालुक्यातील सांगवि खुर्द येथील अत्याचार पीडित अल्पवयीन तरुणीस घरकुल व 50 लाख आर्थिक शासकीय मदत करा आणि नराधमांना फाशी द्या
2)देशभक्त टिपू सुलतान यांना विरोध करणार्‍या देवेंद्र फडणवीस वर देशद्रोही चा गुन्हा दाखल करा.
3)बेरोजगार व शेतकरी यांना कर्ज न देणार्‍या Bank manager ला तुरुंगात टाका.
तिरंगा मोर्चा चे नेतृत्व संविधान रक्षक सैनिक,संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष,खानदेश चि मुलुख मैदानी तोफ,PRP प्रदेश उपाध्यक्ष जगन भाई सोनवणे व संविधान आर्मी प्रदेश प्रमुख राकेश भाई baggan, संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख व राज्य संपर्क नेत्या संगीता ताई मोरे,raver संविधान आर्मी युवा जिल्हा प्रमुख, PRP जिल्हा प्रमुख युवा अल्पसंख्याक अज्जु भाई शेख, संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख गायत्री ताई चौधरी, जिल्हा कमांडो चंदू पहिलवाण ,चर्मकार समाज नेते व संविधान आर्मी युवा जिल्हा प्रमुख जयराज purbhi गोविंदा भाई सोनवणे,रामनाथ पाल,वैदू समाज युवा नेते सुनील भाई Ghumalkar faijpur शहर प्रमुख संविधान आर्मी,मोती भाऊ Asalkar वैदू समाज नेते,संविधान आर्मी नेते faijpur आणि सर्व संविधान रक्षक सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.
यावेळी प्रांत कार्यालय येथे मोर्चा धडकल्याने प्रांत यांना निवेदन देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button