Dhule

मागील वर्षात जाहीर केलेले आदिवासी खावटी अनुदान त्वरित मिळावे ..हिम्मत दाभाडे

मागील वर्षात जाहीर केलेले आदिवासी खावटी अनुदान त्वरित मिळावे ..हिम्मत दाभाडे
राहुल साळुंके धुळे
धुळे : मागील वर्षी २१ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आदिवासी खावटी अनुदान अद्यापपावेतो एकही आदिवासी पर्यंत योजनेच्या लाभ मिळालेला नाही,महाराष्ट्रात एक वर्षांपासून कोरोना ही महामारी सुरू असून यामुळे सदर रोजगार व उदरनिर्वाहासाठी कोणतेही कामधंदा नसल्यामुळे आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ येऊन पोहचली आहे,व भूकबळीने मरणाची सुरुवात झाली आहे,तरी शिरपूर तालुक्यातील तमाम आदिवासीना लवकरात लवकर शासनाने जाहीर केलेले २०२०-२१ योजनेचे अनुदान मंजूर करून देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन हिम्मत दाभाडे यांनी तहसीलदारांना दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button