Dhule

दि.न पाडवी माध्यमिक विद्यालय कोडीद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

दि.न पाडवी माध्यमिक विद्यालय कोडीद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

राहुल साळुंके धुळे

धुळे : धुळे जि.प.अध्यक्ष, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ना.डाॅ.भाऊसो तुषारजी रंधे यांचा वाढदिवस व किसान विद्या प्रसारक संस्था च्या खजिनदार मा.ताईसाहेब श्रीमती आशाताई रंधे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोडीद विद्यालय येथे २८/०८/२०२१ रोजी वार शनिवार सकाळी ९ वाजता कोडीद गावाचे पोलीस पाटील दादासो श्री.भरत पावरा,माजी जि.प सदस्य
दादासो श्री.प्रकाश गंगाराम पावरा, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.हिरा पावरा, पं.स.सदस्या श्रीमती सुशिला ताई पावरा, श्री कांतीलाल पावरा, श्री.संभू पावरा, श्री. मगन पावरा, कोडीद गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी यांचे हस्ते वृक्षारोपणाचा कार्यकम संपन्न झाला. त्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री टी.टी.बडगुजर सर व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी श्री.एस.एम.पावरा, श्री.शांताराम भील, श्री.दिलीप नगराळे यांनी सहकार्य केले. सुत्र संचलन श्रीमती एस.पी.पाटील यांनी केले, प्रास्ताविक व आभार श्री सनेर सर यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button