Paranda

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुधी येथे वृक्षारोपण

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुधी येथे वृक्षारोपण

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे

धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगदाळे दुध संकलन केंद्र दुधी, ता. परंडा यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हा परिषद दुधी येथे बदाम व नारळाचे झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी लक्ष्मण जगदाळे लक्ष्मण कवठे, सुधीर शिंदे, प्रमोद जाधव, अण्णासाहेब कवठे, मेघराज जाधव, सौदागर कवठे,विशाल कवठे, महादेव जगदाळे, माऊली कवठे, निलेश जाधव, मारुती जगदाळे, पांडुरंग लिमकर, आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button