World

Tokyo Olmpics Breaking.. रवी कुमार दहियाने रोप्य पदक जिंकत..रचला इतिहास..

Tokyo Olmpics Breaking.. रवी कुमार दहियाने रोप्य पदक जिंकत..रचला इतिहास..
भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. कझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत रवीने सेमीफायनल सामन्यात 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरित प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत पराभव झाल्यानं रवी दहियाला रौप्य पदक मिळालं आहे. तर, दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
रवीकुमार दहिया हा अप्रतिम कुस्तीपटू आहे. लढण्याच त्यानं दाखवलेलं स्पिरीट अतुलनीय आहे. रौप्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button