Mukatainagar

आज मुक्ताईनगर, बोदवड मंडल चे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग शिरसाळा येथे पार पडले.

आज मुक्ताईनगर, बोदवड मंडल चे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग शिरसाळा येथे पार पडले.

विनोद जाधव मुक्ताईनगर

Muktainagar : याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, माजी जिप अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, अनंतराव कुलकर्णी, डी एस चव्हाण सर, तरुण भारत माजी संचालक राजेंद्रदादा नन्नवरे, रसाल दत्तात्रय पवार, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमाताई तडवी, ज्येष्ठ नेते शांताराम आबा पाटील, जिल्हा सरचिटणीस विजय कुमार धांडे, प्रभाकर भाऊ महाजन, सुपडू दादा जंजाळ, डॉ अतुल सरोदे यांनी पाच सत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, भारताची मुख्य वैचारिक धारा, भारताचा इतिहास व विकास, 2014 नंतरच्या भारतीय राजकारणातील बदल, आत्मनिर्भर भारत या प्रमुख विषयांवर प्रमुख व्यक्त्यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी सर्व जिप सदस्य, पंस सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थितहोते.

Leave a Reply

Back to top button