Aurangabad

माणुसकीला काळीमा फासणारी घटना वाळुज मध्ये घडली आहे तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू , दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू

माणुसकीला काळीमा फासणारी घटना वाळुज मध्ये घडली आहे तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू , दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरूमाणुसकीला काळीमा फासणारी घटना वाळुज मध्ये घडली आहे तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू , दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरूगणेश ढेंबरे औरंगाबादऔरंगाबाद : शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे एका महिलेने तीन वर्षीय लहान मुलाला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले, त्यानंतर पाच वर्षीय मुलीला पण खाली फेकले आणि स्वतः तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये तीन वर्षांचा लहान मुलगा हा जागेवरच मयत झाला आहे. त्यांना मनीष जैन यांनी तात्काळ ॲम्बुलन्स द्वारे घाटी रुग्णालयात दाखल केले असता माणुसकी समूहाने मदत कार्य चालू केले. समाजसेवक सुमित पंडित यांनी तात्काळ उपचारासाठी मदत कार्य केले आहे. महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले असून लहान मुलीच्या डोक्याला जबर मार लागला आहे. पाय पूर्णतः फॅक्चर झाला आहे तसेच त्या महिलेवर वार्ड क्रमांक 11 मध्ये उपचार सुरू आहे. महिलेचा पती सदरील कंपनीत कामावर गेला असता ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे.सदरील घटनेची माहिती वाळूज पोलीस स्टेशनचे सावंत साहेब यांना समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button