आटपाडी

आटपाडी दीघनची माणदेशी सुपुत्र

आटपाडी दीघनची माणदेशी सुपुत्र

आटपाडी राहुल खरात

सुमित सावंता पुसावळे जन्म दि.७डिसेंबर.शिक्षण/१ली ते १२वी दिघंची येथे.हाटेल मनेजमेंट पुणे येथे पदवी मिळवली.चेन्नई, पुणे, कोल्हापूर येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी केली.तिथे माडेलिंग शुटिंग केले.सरगम नावाचा चित्रपटात भूमिका केली.प्रियांका चोप्रा यांच्या निर्मिती मध्ये सहदिग्ददर्शक म्हणून काम केले.लागिर झालं जी या मालिकेतील सुम्या ची व स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील हरजी राजे महाडिक भुमिका मिळाली.आणि सध्या बाळु मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील प्रमुख भूमिका मिळाली.त्याला गदिमा माणदेशी पुरस्कार मिळाला.कलर्स मराठी वरील सर्वात लोकप्रिय व्यक्ती रेखा पुरस्कार बाळूमामा च्या भुमिकेला मिळाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button