Amalner

न्यु प्लॉट भागातून डॉ संदेश गुजराथी यांची दुचाकी चोरट्यांनी चोरली..!

न्यु प्लॉट भागातून डॉ संदेश गुजराथी यांची दुचाकी चोरट्यांनी चोरली..!

अमळनेर येथे शहर व तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.चोरांची हिम्मत इतकी वाढली आहे की दिवसाढवळ्या दारातून घरातून चोऱ्या होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.आता तर गजबजलेल्या भागातून देखील चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील न्यू प्लॉट भागातील भागवत रोडवरील रहिवासी डॉ. संदेश गुजराथी यांची दुचाकी दि 16 ऑक्टोबर रोजी चोरांनी पळवली. गाडी क्रमांक एमएच- १९, बीएन- ५८२२ असा असून डॉ गुजराथी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बापू साळुखे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button